शुक्रवार, ९ मार्च, २०१२

असेच कही तरी

श्री समर्थ रामादासनी म्हटले आहे
"दिसामाजी काहीतरी लिहावे" ह्या उक्तीला अनुसरून रोजकाहीतरी (२-४ ओळी का होइना ) लिहावे असा विचार
आहे।
बघू किती जमते ते।